आर्थिक सुधारणांचे जनक व ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
देशाचे 14 वे पंतप्रधान व ख्यातनाम अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह…