१० हजारांवरील ऑनलाइन व्यवहारांना १ तासाचा ब्रेक—RBIची नवी सुरक्षा योजना!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, : वाढत्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आता कडक आणि बहुपदरी सुरक्षा उपाययोजना लागू करण्याच्या दिशेने मोठे पाऊल…