भटक्या जमातींचे आरक्षण पुर्ववत करा : ढिवर समाजाची चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे मागणी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील जिल्हास्तरीय गट - क व गट - ड संवर्गातील पदांसाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाच्या (एसईबीसी) आरक्षणासह सुधारित आरक्षण व बिंदू नामावली…