एटापल्लीचा मशरूम प्रकल्प ‘अफवां’ना छेद देत भरारीवर — दुर्गम भागातील महिलांच्या हातात स्वावलंबनाची…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील मशरूम उत्पादन प्रकल्प ‘बंद पडला’ असल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांना वास्तवाने जोरदार उत्तर दिले आहे. प्रत्यक्षात हा प्रकल्प केवळ सुरूच…