Maharashtra २२ जोडप्याचा एकत्र विवाह, Loksparsh Team Jan 9, 2025 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, देसाईगंज : मुस्लीम समाज कमिटी देसाईगंजच्या वतीने ८ जानेवारी बुधवारला दुपारी २ वाजता मुस्लीम समुदाय सामूहिक विवाह सोहळा शहरातील मदिना मस्जिद ग्राऊंड कमलानगर येथे…