‘लाडक्या बहीणा’ला दादांची रक्षाबंधनच्या आधीच भेट,पहिला हफ्ता ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना 17 ऑगस्ट रोजी पहिला हप्ता मिळणार आहे. या दिवशी सर्व महिलांच्या बँक खात्यात एकाच दिवशी आणि एकाच वेळी…