कोल्हापूरात भाचीनं मर्जीविरुद्ध लग्न केलं म्हणून, मामानं भाचीच्या लग्नाच्या जेवणात मिसळलं विष.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावातील भाचीनं मामाच्या परवानगी शिवाय पळून जाऊन लग्न केल्याबद्दल, मामाने मुलीच्या लग्नाच्या जेवणात विष मिसळण्याची घटना घडली…