मुसळधार पाऊस आणि गोसीखुर्द विसर्गाने गडचिरोली जलमय; २० रस्ते बंद, दोन बस अडकल्या – प्रशासनाची वेळीच…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, दि,०९ जुलै: जिल्ह्यावर मुसळधार पावसासह गोसीखुर्द धरणाच्या भीषण विसर्गाचे दुहेरी संकट ओढावले असून, वैनगंगा नदीने रौद्र रूप धारण करत जनजीवन पुरतं विस्कळीत…