शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक बोजा सहन करावा लागणार असून शेतकऱ्यांना आधीच त्यांच्या उत्पादित केलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली : केंद्र सरकारने खताच्या सबसिडीमध्ये घट केल्यामुळे खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून डीएपी या रासायनिक खतांच्या किमतीमध्ये २०० ते २५०…