नागपंचमी उत्सवानिमित्त नागदेवता मंदिरात भव्य जत्रेचे आयोजन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, २५ जुलै २०२५ : अहेरी तालुक्यातील आलापल्लीपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर सिरोंचा महामार्गालगत वसलेले नागदेवता मंदिर हे हजारो भक्तांचे श्रद्धास्थान मानले…