सेवानिवृत्त वृध्द परिचारिकेच्या घरात घुसुन चोरी करणाऱ्या आरोपींना गडचिरोली पोलीसांनी केले जेरबंद
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली - सविस्तर वृत्त असे आहे की, आरमोरी पोलीस ठाणे येथुन 03 कि.मी. अंतरावर असलेले मौजा ठाणेगाव (नवीन) येथे राहणाया सेवानिवृत्त परिचारीकेच्या घरात दिनांक…