शाळा संपली, नाते नाही : स्नेहमिलनातून उमटली आयुष्य घडविणाऱ्या संस्कारांची जाणीव
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
– ओमप्रकाश चुनारकर
गडचिरोली : काळ पुढे जातो, आयुष्याला वेग येतो; जबाबदाऱ्यांच्या गर्दीत चेहरे ओळखीचे राहात नाहीत. मात्र शाळेच्या दारात जुळलेली मैत्री, शिक्षकांनी…