हरिण मटन प्रकरणात ‘कुंपणच शेत खाते’; उपवनसंरक्षक दिपाली तलमले यांच्या धडाकेबाज कारवाईने विभागात खळबळ
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आलापल्ली येथे वन्यजीव संरक्षणाच्या जबाबदारीवर असलेल्या वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनीच हरिणाची शिकार करून त्याचे मटन शिजवून खाल्ल्याचा धक्कादायक…