३१ डिसेंबर रोजी उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातील गोठणगाव सफारी गेट येथून एफ-२ वाघिणी आणि तिच्या पाच शावकांच्या हालचाली सुरू असताना सफारी जिप्सींनी वाघांचा मार्ग रोखला
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी आहे. ३१ डिसेंबर रोजी उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातील गोठणगाव सफारी गेट येथून एफ-२ वाघिणी…