टॉप नक्षल नेता ठार, एक कोटीचे बक्षीस, दहांचा खात्मा,सुरक्षा दलांसाठी ऐतिहासिक यश…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
रायपूर : छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात सुरक्षा दलांनी राबवलेल्या धाडसी कारवाईत टॉप नक्षल नेता मनोज ऊर्फ मोडेम बाळकृष्णसह दहा नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.…