“अबुझमाडमध्ये निर्णायक कारवाई ; बसवराजूसह २७ नक्षलवादी ठार, जवान शहीद”
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर/रवि मंडावार,
गडचिरोली: छत्तीसगडच्या अबुझमाड जंगलात बुधवारी सुरक्षा दलांनी मोठं अभियान राबवत २७ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीत एक जवान…