भूपतीसह ६१ माओवाद्यांनी आत्मसमर्पणाने परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू: देवेंद्र फडणवीस
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चार दशकांपासून दंडकारण्याच्या अरण्यात धगधगत राहिलेल्या नक्षल चळवळीच्या ज्वालेचा आता शेवट जवळ आला आहे. एकेकाळी संघटनेचा रणनीतिक मेंदू मानला जाणारा…