पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या दुसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढणार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंदीगढ ६ जुलै :- पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान उद्या चंदीगढ येथील त्यांच्या घरी डॉ. गुरप्रीत कौर यांच्यासोबत एका खासगी समारंभात विवाहबद्ध होणार आहेत. दिल्लीचे…