राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तीन बडे अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपूर दि ७ :जिल्ह्यातील घुग्गुस शहरातील एका बियर शॉपच्या परवानगीसाठी एका अर्जदाराने अर्ज केला होता. मात्र ६ महिने लोटूनही यावर कुठलीही प्रक्रिया पुढे झाली नाही.…