नान्ही रेतीघाटात परवानगीपूर्वीच ६०० ब्रास उत्खनन — जिल्हाधिकाऱ्यांची चौकशी समिती गठीत
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. २६ : कुरखेडा उपविभागांतर्गत येणाऱ्या नान्ही रेतीघाटात नियमांचे उल्लंघन करून अवैध वाळू उत्खनन झाल्याच्या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अविश्यांत…