गडचिरोलीत सहपालक मंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे…