लालपरीचा ‘दरवाढ दंश’; चिल्लरचा कल्ला, रस्त्यांची भ्रांत आणि प्रशासनाचं मौन!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
✍ ओमप्रकाश चुनारकर, गडचिरोली : स्वातंत्र्याला ७८ वर्षं उलटली, पण महाराष्ट्राच्या आदिवासी, दुर्गम, डोंगराळ भागातील माणूस आजही लालपरीची वाट पाहत पाऊस, थंडी…