आर.डी.च्या बहाण्याने घराबाहेर पडला… जंगलात अखेर रक्ताने माखलेला मृतदेह सापडला!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : “कामासाठी बँकेत जातो,” असे सांगून घराबाहेर पडलेला माणूस दुसऱ्या दिवशी जंगलात मृतावस्थेत सापडतो, तेव्हा तो केवळ गुन्हा राहत नाही, तर संपूर्ण समाजमन हादरवणारी…