गडचिरोलीत जनकल्याणातील भ्रष्टाचाराविरोधात आमरण उपोषण सुरू; माजी खा. अशोक नेते यांची भेट
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली जिल्ह्यातील विविध जनहित योजनांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात, तसेच प्रशासनाच्या ढिसाळ व उदासीन कारभाराविरोधात माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय…