चित्रपटगृहे, योगा केंद्रे, आंतर मैदानी खेळ जलतरण तलाव, सुरु करण्यास परवानगी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
चंद्रपूर, दि. ७ नोव्हेंबर : मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्याचे मुख्य सचिव यांच्या अधिसुचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यात 5 नोव्हेंबर पासून निर्बंध शिथील करणे व टाळेबंदी!-->!-->!-->…