अजितदादांच्या निधनाने महाराष्ट्राचा आधारवड कोसळला : धर्मरावबाबा आत्राम
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाची बातमी समजताच त्यांचे निकटवर्तीय आणि आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना मोठा धक्का बसला आहे.…