‘कोरोना’ संकट काळातील पोलिसांची कामगिरी उल्लेखनीय – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
पुणे डेस्क, दि. २ जुलै : 'कोरोना' विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जीव धोक्यात घालून केलेली कामगिरी उल्लेखनीय असून त्यांच्या कामगिरीस तोड नसल्याचे…