नागपुरची अल्फिया पठाणने मिळविले जागतिक युवा बॉक्सिंग अजिंक्यपद
पोलंडमधील वर्ल्ड यूथ बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या बॉक्सर अल्फिया पठाणने सुवर्णपदक जिंकले.क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी केले अभिनंदन.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
!-->!-->!-->!-->!-->…