“एक कपडा एक करंजी” उपक्रमातून गरीब व गरजूंना वस्तूंचे वाटप.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क:
नाशिक, दि. १२ नोव्हेंबर: गोरगरिब व रस्त्यालगत राहणाऱ्या लोकांमध्ये दिवाळी साजरी होत नाही. अशा व्यक्तीना दुजाभाव वाटू नये याकरिता सामाजिक बांधिलकी जपत!-->!-->!-->…