टीईटी परीक्षा घोटाळा : आश्विन कुमारच्या घरातून २ किलो सोनं, २४ किलो चांदी जप्त; पोलिसांचा धडाका…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पुणे डेस्क, दि. २५ डिसेंबर : पुणे पोलिसांच्या सायबर विभागाकडून टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी कारवाई सुरुचं आहे. पुणे पोलिसांनी थेट राज्याबाहेर कारवाई करीत…