काव्यप्रेमी शिक्षक मंचच्या वतीने ८ नोव्हेंबर रोजी ९ वा राज्यस्तरीय काव्यमहोत्सव.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. ०४ नोव्हेंबर: काव्यप्रेमी शिक्षक मंच या साहित्य संस्थेच्या वतीने वर्षातून दोन राज्यस्तरीय काव्यमहोत्सव आयोजित करण्यात येतात. यंदाचा दुसरा!-->!-->!-->…