एटापल्लीत मोकाट धोरणाचा बळी : बैलाच्या करुण अंताने नागरी संतापाला उधाण
				लोकस्पर्श न्यूज नेटवर्क 
एटापल्ली, ता. २२ : शहरातील राजीव गांधी चौकात गुरुवारी रात्री घडलेली हृदयद्रावक घटना पुन्हा एकदा स्थानिक प्रशासनाच्या अपयशाचा आरसा ठरली आहे. वर्दळीच्या ठिकाणी…			
				 
						