Maharashtra राउतांच्या जामीन अर्जावर थेट 2 नोव्हेंबरला सुनावणी Loksparsh Team Oct 21, 2022 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 21 ऑक्टोबर :- शिवसेना खासदार संजय राउत यांच्या जामीन अर्जावर आता थेट 2 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्यांना दिवाळी कारागृहातच साजरी करावी लागणार…