कुरखेडाच्या नगराध्यक्षपदी महाविकास आघाडीच्या आशाताई तुलावी यांची बिनविरोध निवड .
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, ९नोव्हे: कोर्ट कचेरी वादात अडकलेल्या येथील नगरपंचायतच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मार्ग सुकर झाल्याने अखेर अध्यक्षपदावर महाविकास आघाडीचा आशाताई तुलावी!-->!-->!-->…