जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘आदी कर्मयोगी’ पुरस्कार – महाराष्ट्रातून…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली दि. १७ : आदी कर्मयोगी अभियानांतर्गत उत्कृष्ट आणि उल्लेखनीय प्रशासनासाठी गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या…