“योग ही केवळ आसने नव्हे, ती एक जीवनशैली आहे” — जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, २१ जून :“योगामुळे केवळ शरीर नव्हे, तर मनही स्थिर व शांत होते. सोशल मीडियाचा अतिरेक आणि धकाधकीच्या जीवनशैलीतून येणाऱ्या तणावावर मात करण्यासाठी योग अत्यंत…