इतर मागास विजाभज, विमाप्र प्रवर्गासाठी परदेशात शिक्षणासाठी आता 50 मुलांना संधी.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, 14,ऑक्टोबर :- इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील 10 गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रतिवर्षी…