वडदम पुलाचा बांधकाम भोंगळपणा पावसात उघडा;विकासाच्या नावाखाली धुळफेक!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
सिरोंचा प्रतिनिधी - धर्मराजू वडलाकोंडा
गडचिरोली दी,२४ जुलै: जिल्ह्यातील सीमावर्ती व नक्षलग्रस्त सिरोंचा तालुक्यापासून २० किमी अंतरावर असलेल्या वडदम पुलाबाजूची…