जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी येथे बार्टीच्या वतीने अण्णाभाऊ साठे जयंती साजरी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली:1 ऑगस्ट, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जिल्हा जात प्रमाणपत्र गडचिरोली या ठिकाणी अभिवादन करण्यात आले या अभिवादन कार्यक्रमात श्वेता लक्कावार, कमलेश…