अबुझमाड चकमक : २८ नक्षलवाद्यांचा मृत्यू, ‘मुख्य नेतृत्वाला सुरक्षा देण्यात अपयश’ – माओवाद्यांची…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात पोलिसांशी झालेल्या मोठ्या चकमकीत २८ नक्षलवादी ठार झाल्याच्या घटनेची आता माओवादी संघटनेनेही अधिकृत कबुली दिली आहे. माओवादी…