मी बीडचा डॉन .. पोलीस माझे काहीच करू शकत नाहीत म्हणत गुंडाचा ठाण्यात धुडगूस संगणकाची तोडफोड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
बीड १४ऑगस्ट:आमच्या गल्लीतील रस्त्यावर खड्डे पडले आहेत. तुम्ही सर्व जण भ्रष्टाचारी आहात. मी बीडचा डॉन आहे. मी चांगल्या चांगल्याला खेटलो आहे.मी बीडचा दादा आहे.…