कढोली नाल्याचा थरार : क्षणात वाहून गेलेला जीव, झाडाचा आधार, गावकऱ्यांची शर्थ आणि अखेर मृत्यूवर मात
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात घडलेली घटना ही पावसाळ्यातील पुराच्या भीषणतेचे आणि ग्रामीण भागातील संकटाच्या छायेत जगण्याचे जिवंत उदाहरण ठरली. नाल्याच्या…