कोरोना रुग्णाला दारू दिल्यास तो बरा होतो, असा दावा करणाऱ्या “त्या” अहमदनगरच्या डॉक्टरने घेतली माघार…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
देशात कोरोनाच्या प्रादुर्भावाने चांगलाच थैमान घातले आहे. दुसऱ्या लाटेचा प्रकोपाचा सर्वांनाच सामना करण्याची वेळ आली आहे. देशभरात दररोज तीन लांखांहून अधिक कोरोना…