भीषण अपघात! चालता ट्रक घरात घुसल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
भुसावळ, दि. ९ एप्रिल : भुसावळ शहरातील तापी नदी जवळ असलेल्या आंबेडकर नगरातील एका घरात चालता ट्रक घुसल्याने एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर झाल्याची दुर्दैवी घटना…