कोपर्शी जंगलातील 48 तासांच्या तुफानी अभियानात पोलिसांनी केला चार माओवाद्यांना ठार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
गडचिरोली, दि. 28 ऑगस्ट : महाराष्ट्र–छत्तीसगड सीमेवरील कोपर्शी जंगल परिसरात तब्बल 48 तास चाललेल्या माओवादविरोधी तुफानी अभियानात गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफच्या…