वनविभागातील ‘कटकारस्थान’ उघड: २५ ते ३० टक्के मध्येच काम करण्याचे आरोप, आंदोलनानंतर RFO गणवीर…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, : आलापल्ली वनविभागाच्या परिसरात उफाळून आलेले आंदोलन केवळ कर्मचाऱ्यांच्या नाराजीचे प्रतीक नसून, संपूर्ण वनप्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे…