कमलापूर परिसरातील विविध मागण्यासाठी रेपनपल्ली येथे ४ जुलै ला रास्ता रोको आंदोलन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी : तालुक्यातील कमलापूर परिसरातील विविध समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता रविवार ४ जुलै रोजी रेपनपल्ली येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.…