लॉकडाऊनचे नियम तोडून विवाह करणाऱ्या वधु पित्यावर ५० हजार रुपयाचा दंड
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
आरमोरी : कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी शासन प्रशासनाने जारी केलेल्या नियमाचे उल्लंघन करून विवाह करणाऱ्या आरमोरी येथील वधू पित्याकडून ५०…