सिलिंडर साठ्यावर ‘सरप्राईज स्ट्राईक’! जिल्हाधिकाऱ्यांची थेट कारवाई—काळाबाजाराला इशारा, नागरिकांच्या…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
ओमप्रकाश चुनारकर
चंद्रपूर, : संकटाच्या छायेत नागरिकांच्या मूलभूत गरजांवर कुठलाही परिणाम होऊ नये, यासाठी प्रशासन किती सजग आहे, याचे ठळक उदाहरण आज चंद्रपूरमध्ये…