बँक ऑफ इंडिया स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेमार्फत शेळीपालनाचे नि:शुल्क प्रशिक्षण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
चंद्रपूर दि. 13 सप्टेंबर : बँक ऑफ इंडिया द्वारा संचालित स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर मार्फत दि. 22 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर 2021 या कालावधीत नि:शुल्क…